Add to Wishlist

इस्राएलाचा प्रवास

350.00

इस्राएलाचा प्रवास

दृष्टान्त, मार्गदर्शन आणि चांगले नेतृत्व या गोष्टी सुदृढ, निरोगी मंडळीसाठी नेहमीच आवश्यक अशा गोष्टी आहेत आणि असतील. आजच्या मंडळीसाठी देवाची जी योजना आहे, तिचे स्पष्टीकरण लेखक इस्राएलाचा प्रवास या पुस्तकाद्वारे करून या सर्व गोष्टींचा उहापोह करतो.

या पुस्तकात तीन मुख्य विषयांचा विचार केलेला आहे : १) इस्राएल लोकांच्या प्रवासाचा टप्याटप्प्याने विचार; (२) आपल्या लोकांचे नेतृत्व करण्यासाठी देव ज्यांची निवड करतो त्यांची तयारी कशा प्रकारे केली जाते हे मोशेच्या जीवनाद्वारे स्पष्ट करणे; (३) आणि शेवटी, ज्यांची सांगड या प्रवासाशी घातली आहे असे प्रभूचे सात सण.

प्रिय वाचकांनो, ज्या देवाने इस्राएल लोकांना मिसर देशातून सियोनात आणले, तोच देव तुम्हांला आध्यात्मिक मिसरातून, त्याचे निवासस्थान असलेल्या सियोनात घेऊन येईल या प्रार्थनेने हे पुस्तक सादर केले आहे.

डॉ. ब्रायन जे. बेली हे सध्या झायन फेलोशिप इंटरनेशनल, झायन मिनिस्ट्रेरियल इन्स्टिट्यूट आणि झायन युनिव्र्व्हसिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गेल्या ५० वर्षांतील सेवाकार्यात त्यांनी सुमारे १ हून १०० अधिक देशांना भेटी दिल्या आणि त्यांच्या या भेटी आशीर्वादाच्या ठरल्या. त्यांनी ४० हून अधिक ख्रिस्ती पुस्तके लिहिली. त्यातून त्यांनी विश्वासणाऱ्यांना देवाच्या मार्गाचे शिक्षण दिले आणि त्यांना आध्यात्मिक सीनाय पर्वताकडे जाणाऱ्या पवित्रतेच्या मार्गावर आणले.

Usually dispatched in 2 to 3 working days.
Safe & secure checkout
Category:

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare
    15
    Your Cart
    Founadtions of faith Book & Question Paper
    4 X 250.00 = 1,000.00
    Placeholder
    Contending of Faith
    4 X 150.00 = 600.00
    Placeholder
    Colosians & Philemon
    2 X 150.00 = 300.00
    Placeholder
    Pillars of Faith
    1 X 150.00 = 150.00
    Colossians and Philemon
    1 X 150.00 = 150.00
    colossians & Philomon
    1 X 150.00 = 150.00
    ×